English
बाल मिञ मंडळाच्या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत
बाल मिञ मंडळ हे मुलुंड, मुंबई उपनगरातील सर्वात जुने आणि प्रसिध्द गणेशोत्सव मंडळ. भाद्रपदातील श्री गणेशोत्सव हा अवघ्या महाराष्ट्रात उत्साहात साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव. भक्तिभावा बरोबरच राष्ट्रीय द्दष्ट्या जनजागृतीचे स्वरुप ह्या उत्सवाला लोकमान्य टिळकांनी दिले त्याच प्रेरणेने बाल मिञ मंडळ गेली ५० वर्षे हा उत्सव गुण्यागोंविद्याने साजरा करत आहे.